Weather Forecast | जगातील हे ठिकाण ठरले सर्वात उष्ण | Sakal |
उन्हाचा चटका अधिक असल्याने विदर्भ अक्षरश: भाजून निघत आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपूरी येथे जगातील सर्वाधिक ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर आणि अकोला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी होते. तापमानाची नोंद घेणाऱ्या ‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#WeatherForecast #Weather #Vidarbh #Marathwada #Maharashtra #Maharashtranews